പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള रागावणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

रागावणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.

പര്യായപദങ്ങൾ : ओरडा, राग


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

डाँटने या डपटने की क्रिया या भाव।

घरवालों की डाँट से परेशान होकर मोहन घर छोड़कर भाग गया।
अवक्षेपण, खरी -खोटी, खरीखोटी, घुड़की, डपट, डाँट, डाँट डपट, डाँट-डपट, डाँटडपट, डाँटना-डपटना, ताड़न, ताड़ना, प्रताड़न, प्रताड़ना, फटकार, लताड़, लथाड़

रागावणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

അർത്ഥം : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.

ഉദാഹരണം : गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.

പര്യായപദങ്ങൾ : फटकारणे, रागवणे, रागे भरणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।

वह एक भोले आदमी को डाँट रहा था।
घुड़कना, घुड़की देना, चिल्लाना, झाड़ लगाना, झाड़ना, डपटना, डाँटना, डाँटना-डपटना, डाटना, फटकारना, बरसना
൨. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक
    क्रियापद / घडणे

അർത്ഥം : रागाने युक्त होणे.

ഉദാഹരണം : दादा तिच्यावर खूप चिडले.

പര്യായപദങ്ങൾ : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, भडकणे, संतापणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

Become angry.

He angers easily.
anger, see red
൩. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : रागाने किंवा त्रस्त होऊन बोलणे.

ഉദാഹരണം : कार्यालयात कारकून आला नाही हे पाहून साहेब चिडले.

പര്യായപദങ്ങൾ : चिडणे, तणतणणे, त्रागा करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

क्रुद्ध या खिन्न होकर बोलना।

कार्यालय में एक कर्मचारी को न पाकर अधिकारी झल्लाया।
झनकना, झल्लाना, तमकना, तमना, बिगड़ना

Arouse or excite feelings and passions.

The ostentatious way of living of the rich ignites the hatred of the poor.
The refugees' fate stirred up compassion around the world.
Wake old feelings of hatred.
fire up, heat, ignite, inflame, stir up, wake
൪. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

അർത്ഥം : दुःखी होऊन त्रागा करणे.

ഉദാഹരണം : मुलाच्या वाईट वागण्याने कंटाळून आई मनातल्या मनात चिडत होती.

പര്യായപദങ്ങൾ : कुढणे, खिजणे, चिडणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

दुखी होकर क्रोध करना।

बेटे के गलत रवैये से तंग आकर माँ मन ही मन खीझती थी।
कुढ़ना, खिजना, खिजलाना, खिझना, खिसिआना, खिसियाना, खीजना, खीझना, झुँझलाना

Feel extreme irritation or anger.

He was chafing at her suggestion that he stay at home while she went on a vacation.
chafe
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।