അർത്ഥം : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
ഉദാഹരണം :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
പര്യായപദങ്ങൾ : फटकारणे, रागावणे, रागे भरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।