അർത്ഥം : षड्जादी स्वरांची परस्परांशी जुळणी केल्याने गायनास योग्य होणारा त्यांचा रचनाविशेष.
ഉദാഹരണം :
मालकंस हा एक प्रसिद्ध राग आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संगीत में स्वरों के विशेष प्रकार और क्रम में निश्चित योजना से बना हुआ गीत का ढाँचा।
भारतीय संगीत में छह राग माने गये हैं।അർത്ഥം : एखाद्याला दम देऊन रागावण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
घरच्यांच्या रागवण्याला कंटाळून मोहन घर सोडून पळून गेला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A severe scolding.
bawling out, castigation, chewing out, dressing down, earful, going-over, upbraiding