അർത്ഥം : एक असा खेळ ज्यात दोन गट एका रश्शीला दोन विरूद्ध दिशेने आपल्याकडे खेचतात व जो दुसर्याच्या सीमारेषेला स्पर्श करतो तो हरतो.
ഉദാഹരണം :
रस्सीखेच हा सुप्रियाचा आवडता खेळ आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रश्शीखेच
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक खेल जिसमें दो दल एक रस्सी को उल्टी दिशा में अपनी-अपनी ओर खींचते हैं और जो दूसरे की सीमा में खींच जाता है उसकी हार हो जाती है।
रस्साकशी में बल की परीक्षा होती है।A contest in which teams pull of opposite ends of a rope. The team dragged across a central line loses.
tug-of-war