അർത്ഥം : कोणत्याही कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणे.
ഉദാഹരണം :
ह्या निवडणुकीत नेतेमंडळींचा परत एकदा निवडून येण्यासाठी रस्ता साफ झाला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी भी काम में किसी प्रकार का अवरोध या व्यवधान न होना।
नीतीश का एक बार फिर बिहार की सत्ता पर काबिज होने का रास्ता साफ हो गया है।