അർത്ഥം : रसयुक्त, रोचक अथवा रुचिपूर्ण नसण्याची अवस्था अथवा भाव.
ഉദാഹരണം :
कादंबरीच्या नीरसतेमुळे मी ती पूर्ण वाचली नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अरसता, कंटाळवाणेपणा, नीरसता, रसहीनता, सपकपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The quality of lacking interestingness.
The stories were of a dullness to bring a buffalo to its knees.