അർത്ഥം : एखाद्या देवाचा प्रसाद म्हणून मनगटावर बांधला जाणारा दोरा.
ഉദാഹരണം :
पूजा झाल्यावर भटजी सर्वांच्या हातावर रक्षा बांधत होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : बाळगलेली स्त्री.
ഉദാഹരണം :
पूर्वीच्या काळी रखेली बाळगणारे धनिक खूप होते, पण विद्येची आवड असणारे विरळा.
പര്യായപദങ്ങൾ : अंगवस्त्र, उपपत्नी, रखेली, राख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An adulterous woman. A woman who has an ongoing extramarital sexual relationship with a man.
fancy woman, kept woman, mistress