അർത്ഥം : राखण करणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
देव सर्वांचा रक्षक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तारक, तारणहार, त्राता, रक्षणकर्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone who keeps safe from harm or danger.
preserverഅർത്ഥം : अशी व्यक्ती जी लहान मुली समवेत किंवा स्त्रीसमावेत तिच्या रक्षणार्थ सार्वजनिक ठिकाणीदेखील जाते.
ഉദാഹരണം :
अनुराधाला दोन अंगरक्षक आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जो किसी बालिका या स्त्री के साथ-साथ उसके रक्षार्थ सार्वजनिक स्थानों पर जाता हो।
अनुराधा की रक्षा के लिए दो अनुरक्षक रखे गए हैं।An attendant who is employed to accompany someone.
escortഅർത്ഥം : अशी व्यक्ती जी बालक, स्त्रिया किंवा जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही अशा व्यक्तीचे संरक्षण करते.
ഉദാഹരണം :
त्यांच्या घरी दोन रक्षक आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : सुरक्षारक्षक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : रक्षण करणारा.
ഉദാഹരണം :
सीमेचे रक्षक जवान घुसखोरांना रोखण्यात यशस्वी झाले.
പര്യായപദങ്ങൾ : रक्षणकर्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :