അർത്ഥം : हाणामारी करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
പര്യായപദങ്ങൾ : कत्तल, कापाकापी, मारामारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मारने-काटने की क्रिया।
सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।Indiscriminate slaughter.
A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.