അർത്ഥം : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
പര്യായപദങ്ങൾ : चन्ना ढोक, चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोकरी, रात्या तांब, लाल चनक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :