അർത്ഥം : नाटक इत्यादी जेथे सादर करतात ती जागा.
ഉദാഹരണം :
तिसर्या प्रवेशात रंगमंचावरील नेपथ्य बदलते
പര്യായപദങ്ങൾ : रंगमंच
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : नाटकांच्या निर्मितीचा, सादरीकरणाचा चालणारा व्यवहार.
ഉദാഹരണം :
विष्णुदास भावे यांनी १८४३ साली रचलेले सीता स्वयंवर हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक आहे