അർത്ഥം : एखाद्या वस्तूला रंगवण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ.
ഉദാഹരണം :
ह्या साडीला लाल रंगात रंग.
പര്യായപദങ്ങൾ : डाय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any material used for its color.
She used a different color for the trim.അർത്ഥം : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.
ഉദാഹരണം :
रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
പര്യായപദങ്ങൾ : खूण, चिन्ह, संकेत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।
रेडक्रास चिकित्सा क्षेत्र का एक महत्वपूर्ण चिह्न है।അർത്ഥം : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
ഉദാഹരണം :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
പര്യായപദങ്ങൾ : वर्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :