അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीचे एखादे काम लवकर वा कमी त्रासाचे व्हावे म्हणून त्याच्या जोडीने केलेले काम वा प्रयत्न.
ഉദാഹരണം :
हे काम लवकर होण्यात त्यांचे साहाय्य महत्त्वाचे ठरले
പര്യായപദങ്ങൾ : पाठबळ, मदत, सहकार्य, साहाय्य, साह्य, हातभार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The activity of contributing to the fulfillment of a need or furtherance of an effort or purpose.
He gave me an assist with the housework.അർത്ഥം : एखाद्याच्या कामात साथ देण्याची किंवा सहायक होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
सर्व गावकर्यांच्या योगदानामुळेच ह्या मंदिराची निर्मिती झाली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :