അർത്ഥം : ध्यानादी साधनेद्वारे चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे शास्त्र.
ഉദാഹരണം :
ते योगात पारंगत आहेत
പര്യായപദങ്ങൾ : योगशास्त्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी गोष्ट साधली जाण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जुळणी.
ഉദാഹരണം :
आज बर्याच दिवसांनी तुमच्या भेटीचा योग आला