അർത്ഥം : येऊन उपस्थित होणे.
ഉദാഹരണം :
वडिलांना येऊ दे तेव्हा तुला चांगला मार बसवते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या क्षेत्रात एखाद्यास प्रवेश करू देणे.
ഉദാഹരണം :
कोणालाही अडवू नका, सर्वांना इकडे येऊ दे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी क्षेत्र आदि में किसी को घुसने देना या प्रवेश करने देना।
किसी को भी रोकिए मत, सबको यहाँ आने दीजिए।