അർത്ഥം : राजकीय कारणासाठी राजकीय पक्षांचे एकत्र येणे.
ഉദാഹരണം :
या निवडणुकीपुरती आम्ही त्यांच्या पक्षाशी युती केली आहे
അർത്ഥം : फलज्योतिषानुसार एकाच राशीच्या एका अंशावर एकापेक्षा अधिक ग्रह एकत्र येण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
पंडीतजींनी सांगितले की सध्या युतीमुळे मला खूप लाभ होणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : ग्रहयुती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(astronomy) apparent meeting or passing of two or more celestial bodies in the same degree of the zodiac.
alignment, conjunction