അർത്ഥം : युक्रेनशी संबंधित वा युक्रेनचा.
ഉദാഹരണം :
युक्रेनियन लोक हे मूळ स्लाव्ह वंशाचे आहे.
അർത്ഥം : युक्रेन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
ഉദാഹരണം :
कांताला युक्रेनियन आणि रशियन ह्या दोन्ही भाषा येतात.
പര്യായപദങ്ങൾ : युक्रेनियन भाषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
यूक्रेन देश की कार्यालयीन भाषा।
कांता को यूक्रेनी तथा रूसी आती है।The Slavic language spoken in the Ukraine.
ukrainianഅർത്ഥം : युक्रेनियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ഉദാഹരണം :
११व्या ते १६ व्या शतकापर्यंत लिखित युक्रेनियन वाङ्मय हे चर्च स्लाव्होलिक भाषेत आहे.