അർത്ഥം : त्या कारणास्तव.
ഉദാഹരണം :
तो तुझ्याशी बोलत नाही म्हणून तू रडत आहेस.
പര്യായപദങ്ങൾ : तेव्हा, त्यामुळे, त्यासाठी, म्हणून
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(used to introduce a logical conclusion) from that fact or reason or as a result.
Therefore X must be true.