അർത്ഥം : एखाद्याचे गुण,यश,प्रशंसा इत्यादींचे गीताच्या माध्यमातून केलेले वर्णन.
ഉദാഹരണം :
यशोगान करणे हे पोवाड्याचे महत्त्वपूर्ण विशिष्ट्य आहे.
പര്യായപദങ്ങൾ : स्तुतिगीत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के गुण, यश, प्रशंसा आदि का गीत के माध्यम से वर्णन।
प्राचीन काल में बंदीजन अपने राजा-महाराजाओं का यशोगान करते नहीं थकते थे।