പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള म्हणणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

म्हणणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : विशिष्ट (सामान्यतः भाषिक) संहिता अपेक्षित वैशिष्ट्यांसह उच्चारणे.

ഉദാഹരണം : तो स्तोत्र छान म्हणतो.
आता तू एक छान गाणे म्हण.

൨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : तोंडाने एखादी गोष्ट, विचार, इत्यादी व्यक्त करणे.

ഉദാഹരണം : तो मुलगा राम-राम बोलत आहे.
आई काहीतरी सांगत आहे.

പര്യായപദങ്ങൾ : बोलणे, सांगणे

म्हणणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : बोललेली गोष्ट.

ഉദാഹരണം : आपले आईवडील व गुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.

പര്യായപദങ്ങൾ : उक्ती, उद्गार, कथन, बोल, बोलणे, वचन


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी की कही हुई ऐसी अनोखी या महत्व की बात जिसका कहीं उल्लेख या चर्चा की जाय।

अपने गुरु के बारे में उसकी उक्ति सुनकर हम सब हैरान हो गये।
पिता का कहा मानो।
अभिलाप, अभिहिति, आख्याति, उकत, उकति, उकुति, उक्ति, उगत, उगार, उग्गार, उद्गार, कथन, कलाम, कहा, गदि, बतिया, बात, बोल, वचन, वाद

Something spoken.

He could hear them uttering merry speeches.
speech
൨. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

അർത്ഥം : विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट संज्ञा वापरणे.

ഉദാഹരണം : ह्या प्राण्याला वाघ म्हणतात.
या जातीस ब्लॅक मिशन या नावाने देखील संबोधतात.

പര്യായപദങ്ങൾ : संबोधणे

൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : फूस लावण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : वाईट मुलांच्या म्हणण्यात येऊन रामने चोरी केली

പര്യായപദങ്ങൾ : फुसलावणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बहकाने की क्रिया।

गलत दोस्तों के बहकावे में आकर राम ने चोरी की।
कहना, बहकाना, बहकावा, बहलावा

The act of deceiving.

deceit, deception, dissembling, dissimulation
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।