അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.
ഉദാഹരണം : अधिकार्याने पत्रावर मुद्रा उमटवली
പര്യായപദങ്ങൾ : मुद्रा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
मुद्रा पर का चिह्न।
അർത്ഥം : आंब्याच्या झाडास आलेले कळ्यांचे तुरे.
ഉദാഹരണം : अवेळी पाऊस पडल्याने मोहर गळून गेला.
പര്യായപദങ്ങൾ : महुर, मोहर
आम की मंजरी।
അർത്ഥം : एक सोन्याचे नाणे.
ഉദാഹരണം : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला
പര്യായപദങ്ങൾ : अशर्फी, अश्रफी, मोहर
मुस्लिम शासकों द्वारा मध्य पूर्वी देशों, मध्य एशिया तथा दक्षिण एशिया के देशों में जारी किया गया सोने का सिक्का।
അർത്ഥം : प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा.
ഉദാഹരണം : उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला.
പര്യായപദങ്ങൾ : अशर्फी, अश्रफी, असर्फी, मोहर
मुगल शासन में सोने का वह सिक्का जिसकी तौल, धातु आदि की प्रामाणिकता सिद्ध करने के लिए उस पर टकसाल या शासन का ठप्पा लगा रहता था।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക