അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्या गोष्टीवर परिणाम होणे.
ഉദാഹരണം :
गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.
പര്യായപദങ്ങൾ : छाप पाडणे, प्रभावित करणे, मंत्रमुग्ध करणे, लुब्ध करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु आदि पर किसी वस्तु, क्रिया आदि का असर पड़ना।
गायिका की मधुर आवाज़ ने मुझे प्रभावित किया।