അർത്ഥം : कणीक किंवा कोणतेही पीठ मळताना त्यास मऊपणा आणण्यासाठी त्यात घातलेले तूप वा तेल.
ഉദാഹരണം :
मोहन घातल्याने शंकरपाळे कुरकुरीत होतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गूँथे हुए आटे में डाला जाने वाला घी या तेल आदि जिससे बनने वाली वस्तु मुलायम और खसखसी हो।
माँ स्वादिष्ट व्यंजन बनाने के लिए आटे में मोयन मिला रही है।