അർത്ഥം : मोठ्या किमतीच्या चलनाच्या ऐवजी तेवढ्याच किमतीचे चलन घेणे.
ഉദാഹരണം :
त्याने दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊन शंभराची नोट मोडली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : निश्चय, प्रतिज्ञा, नियम किंवा कायदा इत्यादींच्या विपरीत काम करणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही सरकारी नियमांचे उल्लंघन करीत आहात.
പര്യായപദങ്ങൾ : उल्लंघन करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
निश्चय, प्रतिज्ञा, नियम या विधि आदि के विपरीत काम करना या उन्हें तोड़ना।
आप सरकारी नियमों का उल्लंघन कर रहे हैं।അർത്ഥം : बल, प्रभाव, महत्त्व इत्यादी कमी करणे किंवा नष्ट करणे.
ഉദാഹരണം :
दीर्घकाळच्या आजाराने त्याला दुर्बल केले.
പര്യായപദങ്ങൾ : दुर्बल करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बल, प्रभाव, महत्व, विस्तार आदि घटाना या नष्ट करना।
लंबी बीमारी ने उसे तोड़ दिया।Weaken or destroy in spirit or body.
His resistance was broken.അർത്ഥം : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ഉദാഹരണം :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
പര്യായപദങ്ങൾ : सुटे करणे, सुट्टे करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे.
ഉദാഹരണം :
गावातले जुने घर तुटले.
പര്യായപദങ്ങൾ : तुटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चलते हुए कार्य या व्यवहार का इस प्रकार अंत या समाप्त हो जाना कि उसकी सब क्रियाएँ बिलकुल बन्द हो जायँ।
गाँव का पुराना स्कूल बंद हो गया है।അർത്ഥം : संबंध संपुष्टात येणे.
ഉദാഹരണം :
ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.
പര്യായപദങ്ങൾ : तुटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : तुकडे पडणे.
ഉദാഹരണം :
हातातून निसटल्याने मूर्ती तुटली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी वस्तु के टुकड़े होना।
काँच की कटोरी हाथ से छूटते ही टूट गई।Go to pieces.
The lawn mower finally broke.അർത്ഥം : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ഉദാഹരണം :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
പര്യായപദങ്ങൾ : मोड करणे, सुटे करणे, सुट्टे करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : असलेला क्रम विस्कळीत होणे.
ഉദാഹരണം :
तो मधे घुसल्याने रांग मोडली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
चलते हुए क्रम का भंग होना।
कवायद कर रहे जवानों का क्रम टूट गया।അർത്ഥം : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.
ഉദാഹരണം :
भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.
പര്യായപദങ്ങൾ : तोडणे