അർത്ഥം : ज्या ठिकाणी रस्ता एखाद्या दिशेला वळतो ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
पुढल्या वळणाजवळ शाळा आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.
ഉദാഹരണം :
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.
പര്യായപദങ്ങൾ : खुर्दा, चिल्लर, सुटे पैसे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.
He got change for a twenty and used it to pay the taxi driver.