അർത്ഥം : अंदाजे चार फुट उंचीचा, मोठी काळी चोच असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
चन्ना ढोकाचे डोके व मान काळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : चन्ना ढोक, ढोक, पिशव्या ढोक, पिशव्या ढोकरू, मोठा भुजा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Large mostly Old World wading birds typically having white-and-black plumage.
stork