അർത്ഥം : एखादे भांडे इत्यादीतून एखादी वस्तू इत्यादी काढून ती मोकळा करणे.
ഉദാഹരണം :
आई साखरेचा डब्बा रिकामा करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : रिकामा करणे, रिक्त करणे, रिता करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
ഉദാഹരണം :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
പര്യായപദങ്ങൾ : मुक्त करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।