അർത്ഥം : मुख्यत्वे स्त्रियांनी,आपली खोडी काढणाऱ्या,आपणास दुखवणाऱ्या,पुरुषाला म्हणायचा शब्द.
ഉദാഹരണം :
ही कुठली आपदा आणलीस घरात मेल्या!
അർത്ഥം : स्त्रियांची खोडी काढणारा, दुखवणारा.
ഉദാഹരണം :
ह्या महागाईत मेल्या लॉड्रीवाल्यांनी दर वाढवले आहेत.