അർത്ഥം : ज्यावर विशिष्ट नाव वा चिन्ह उलटे कोरलेले असते व प्रमाणित करण्यासाठी ज्याचा ठसा उमटवतात ते साधन.
ഉദാഹരണം :
अधिकार्याने पत्रावर मुद्रा उमटवली
പര്യായപദങ്ങൾ : मोहोर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विशिष्ट खूण किंवा चिन्ह असलेली अंगठी.
ഉദാഹരണം :
मुलाच्या बोटातील मुद्रा पाहून तो राजघराण्याचा असावा असे गावकर्याने ओळखले.
प्राचीन भारतात राजा, व्यापारी इत्यादी मुद्रा घालत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी अँगूठी जिस पर किसी का नाम या कोई वैयक्तिक चिह्न अंकित हो।
प्राचीन भारत में राजा, व्यापारी आदि मुद्रा पहनते थे।