അർത്ഥം : पोलिस दलातील असा शिपाई ज्याच्या हाताखाली आणखी काही शिपाई काम करतात.
ഉദാഹരണം :
जमावबंदीत मुख्य हवालदार जखमी झाला.
പര്യായപദങ്ങൾ : मुख्य हवालदार, हेडकॉन्स्टेबल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह आरक्षी या पुलिस विभाग का कर्मचारी जिसके आधीन कुछ सिपाही रहते हैं।
मुठभेड़ में अधिरक्षी को गोली लग गई।