അർത്ഥം : शरीरातून आत्मा निघून जन्ममरणाच्या फेर्यात न सापडता कायमचा ब्रम्हामध्ये विलीन होणे.
ഉദാഹരണം :
मोक्ष प्राप्त झाला असता संसारातून कायमची सुटका होते
പര്യായപദങ്ങൾ : मोक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जीव की जन्म और मरण के बंधन से छूट जाने की अवस्था।
सच्चे लोगों को मोक्ष की प्राप्ति होती है।(Hinduism and Buddhism) the beatitude that transcends the cycle of reincarnation. Characterized by the extinction of desire and suffering and individual consciousness.
enlightenment, nirvanaഅർത്ഥം : बंधानातून सुटण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
अमेरीकेत दासांच्या मुक्तीचे श्रेय अब्राहम लिंकनला दिले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : मुक्तता, विमोचन, सुटका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार के जंजाल, झंझट, पाश, बंधन आदि से मुक्त होने की क्रिया।
किसी भी प्रकार के बंधन से मुक्ति की आकांक्षा हर एक की होती है।