അർത്ഥം : बंधनातून मोकळे करणे.
ഉദാഹരണം :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
പര്യായപദങ്ങൾ : सुटका करणे, सोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।അർത്ഥം : एखाद्या त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून सोडविणे.
ഉദാഹരണം :
तुम्ही मला ह्या कर्जातून मुक्त केले.
പര്യായപദങ്ങൾ : मुक्तता करणे, मोकळे करणे, सोडवणे, सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी भी प्रकार की परेशानी, जंजाल, बंधन आदि से मुक्त कराना।
आपने मुझे इस कर्ज से छुटकारा दिला दिया।അർത്ഥം : कार्य किंवा जबाबदार्यांतून मुक्त करणे.
ഉദാഹരണം :
कृपया माझे पद सांभाळून मला आता मोकळे करा.
പര്യായപദങ്ങൾ : मोकळा करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* कार्यों या उत्तरदायित्वों से मुक्त करना।
कृपया आप मेरी जगह लेकर मुझे मुक्त करें।