അർത്ഥം : मुंबईत राहणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
मुंबईकरांच्या गणेशभक्तीमुळे सिद्धीविनायकाच्या मंदिराचा परिसर आता खूपच वाढला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मुंबैकर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मुंबईत राहणारा.
ഉദാഹരണം :
एक वयोवृद्ध मुंबईकर पारशी गृहस्थ मला भेटले होते.
പര്യായപദങ്ങൾ : मुंबैया