അർത്ഥം : विश्लेषणाचे शास्त्र माहीत असलेला व एखाद्या विषयाचे विश्लेषण करणारा मनुष्य.
ഉദാഹരണം :
रामानुजनाचार्य वेदांताचे श्रेष्ठ मीमांसक होते
പര്യായപദങ്ങൾ : विश्लेषक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो मीमांसाशास्त्र का जानकार हो और किसी बात की मीमांसा या विवेचन करता हो।
रामानुज एक प्रसिद्ध मीमांसक थे।