അർത്ഥം : लांबी मापण्याचे एक परिमाण.
ഉദാഹരണം :
सदर्यासाठी अडीच मीटर कापड लागेल.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : घर,कारखाना इत्यादीत होणारा वीजेचा खर्च मापण्याचे यंत्र.
ഉദാഹരണം :
मीटरमध्ये बिघाडकरून विजेची चोरी करणे अपराध आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
घरों या कारख़ानों आदि में खर्च होनेवाली बिजली नापने का यंत्र।
मेरे घर में दो मीटर लगे हैं।അർത്ഥം : शासनातर्फे घरी येणारे पाणी मापण्याचे साधन.
ഉദാഹരണം :
हे मीटर खराब झाले आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Meter for measuring the quantity of water passing through a particular outlet.
water meter