അർത്ഥം : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
ഉദാഹരണം :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
പര്യായപദങ്ങൾ : ढोंग, नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, सोंग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.