അർത്ഥം : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
ഉദാഹരണം :
सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ഉദാഹരണം :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
പര്യായപദങ്ങൾ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
അർത്ഥം : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
ഉദാഹരണം :
हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
പര്യായപദങ്ങൾ : प्राप्त होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
ഉദാഹരണം :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
പര്യായപദങ്ങൾ : प्राप्त होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
ഉദാഹരണം :
भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :