അർത്ഥം : घरात आढळणारा सपक्ष कीटक.
ഉദാഹരണം :
पावसाळ्यात फार माशा होतात.
പര്യായപദങ്ങൾ : घरमाशी, मक्षिका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Common fly that frequents human habitations and spreads many diseases.
house fly, housefly, musca domesticaഅർത്ഥം : बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो.
ഉദാഹരണം :
शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मखी, मख्खी, मासकी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बंदूक के अगले भाग में वह उभरा हुआ अंश जिसकी सहायता से निशाना साधा जाता है।
सिपाही की दृष्टि मक्खी पर केन्द्रित है।