അർത്ഥം : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
ഉദാഹരണം :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
പര്യായപദങ്ങൾ : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, यजमान, स्वामी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्त्री की दृष्टि से उसका विवाहित पुरुष।
शीला का पति किसानी करके परिवार का पालन-पोषण करता है।അർത്ഥം : एखाद्यास वेतन किंवा मजुरीवर आपल्या कार्यालयात किंवा कारखान्यात काम देणारा व्यक्ती.
ഉദാഹരണം :
मालकाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला.
പര്യായപദങ്ങൾ : मालीक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(law) someone who owns (is legal possessor of) a business.
He is the owner of a chain of restaurants.