പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള मारणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

मारणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : मारण्याची क्रिया किंवा भाव.

ഉദാഹരണം : एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मारने या प्रहार करने की क्रिया या भाव।

किसी को मारने के लिए हिम्मत चाहिए।
प्रहरण, मारण, मारन, मारना

The act of contacting one thing with another.

Repeated hitting raised a large bruise.
After three misses she finally got a hit.
hit, hitting, striking

मारणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.

ഉദാഹരണം : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.

പര്യായപദങ്ങൾ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, हाणणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।

सिपाही चोर को लाठी से मार रहा है।
उसने बच्चे को एक चाँटा रसीद किया।
आघात करना, ठोंकना, ठोकना, ताड़ना, धुनना, धुनाई करना, पिटाई करना, पीटना, प्रहार करना, मार-पीट करना, मारना, मारना पीटना, मारना-पीटना, मारपीट करना, रसीद करना, लगाना, वार करना, हनन करना
൨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : टोला मारणे.

ഉദാഹരണം : चेंडू क्रिडांगणाच्या बाहेर टोलवला.

പര്യായപദങ്ങൾ : टोलवणे

൩. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

അർത്ഥം : जीव घेणे.

ഉദാഹരണം : लोकांनी चोराला मारले.

പര്യായപദങ്ങൾ : जिवे मारणे, जीव घेणे, ठार करणे, ठार मारणे, प्राण घेणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

൪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : एखाद्या वस्तूने आघात करणे.

ഉദാഹരണം : तिने काठीने मला मारले.

പര്യായപദങ്ങൾ : आघात करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी को आघात या चोट पहुँचाना।

उसने मुझे पेन की नोक से लगाया।
लगाना

Give trouble or pain to.

This exercise will hurt your back.
hurt
൫. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : ठोकले जाणे किंवा मार खाणे.

ഉദാഹരണം : गुरुजींनी मुलांना आज चांगले बदडले.

പര്യായപദങ്ങൾ : ठोकणे, ठोकले जाणे, बदडणे, मार खाणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

ठोंका जाना या मार खाना।

मनोहर आज मेरे हाथों ठुकेगा।
ठुकना, पिटना
൬. क्रियापद / प्रयोजक

അർത്ഥം : एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

ഉദാഹരണം : सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जान से मारने का काम दूसरे से कराना।

सुग्रीव ने बाली को राम से मरवाया।
मरवाना, हत्या करवाना
൭. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे.

ഉദാഹരണം : चेंडूला फळीने मार

൮. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे.

ഉദാഹരണം : बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गंजीफे, ताश, शतरंज आदि खेलों में विपक्षी के पत्ते, गोटी आदि जीतना।

शतरंजी ने एक प्यादे से प्रतिद्वंदी के वजीर को मारा।
मारना
൯. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : पूर्ण करणे किंवा बनविणे.

ഉദാഹരണം : आज सचिनने शतक ठोकले.

പര്യായപദങ്ങൾ : ठोकणे, पूर्ण करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

पूरा करना या बनाना।

आज सचिन ने शतक जड़ा।
जड़ना, ठोंकना, ठोकना, लगाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।