അർത്ഥം : नाश करणारे किंवा ठार मारणारे.
ഉദാഹരണം :
विश्व कल्याणासाठी सर्व देशांनी मारक हत्यारांच्या निर्माणावर बंदी घालावी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यामुळे एखाद्याचा प्रभाव नाहिसा किंवा नष्ट होईल असा.
ഉദാഹരണം :
ह्या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे..
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :