അർത്ഥം : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
ഉദാഹരണം :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
പര്യായപദങ്ങൾ : खूप, पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदाल, मायंधाल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
To a very great degree or extent.
I feel a lot better.