അർത്ഥം : जन्म देणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
आई ही मुलांची पहिली गुरू आहे.
പര്യായപദങ്ങൾ : आई, जननी, जन्मदात्री, माउली, माऊली, माता, मातुश्री, मातोश्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A woman who has given birth to a child (also used as a term of address to your mother).
The mother of three children.