അർത്ഥം : समाजात प्रतिष्ठा लाभली आहे अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या पुस्तकावर अनेक मान्यवरांनी उत्कृष्ट अभिप्राय दिले.
मान्यवर, आपण आसन ग्रहण करावे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो अत्यधिक सम्मान का पात्र हो (विशेषकर संबोधन के लिए प्रयुक्त)।
मान्यवर, आपका लेख हमारी पत्रिका में प्रकाशित हुआ है।അർത്ഥം : मान-सन्मानास पात्र असलेला.
ഉദാഹരണം :
मान्यवर मुख्यमंत्री मंचावर बसले आहेत.
फ्लेमिंग आणि इतर अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न करून रसायनशास्त्रात मोलाची भर टाकली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Deserving of esteem and respect.
All respectable companies give guarantees.