അർത്ഥം : मान्य होण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली
പര്യായപദങ്ങൾ : मंजूरी, रुकार, संमती, सहमती, स्वीकृती, होकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Agreement with a statement or proposal to do something.
He gave his assent eagerly.അർത്ഥം : मान्य असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം :
ह्या संस्थेला मान्यता मिळाली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The state or quality of being recognized or acknowledged.
The partners were delighted with the recognition of their work.