അർത്ഥം : पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट.
ഉദാഹരണം :
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे.
उपलब्ध खनिजांचा वापर सतत वाढत्या मानवजातीच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : मानव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
All of the living human inhabitants of the earth.
All the world loves a lover.