അർത്ഥം : मानाला पात्र असलेला.
ഉദാഹരണം :
रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : आदरणीय, प्रतिष्ठित, मातबर, मातब्बर, संभावित, सन्माननीय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे प्रतिष्ठा मिली हो या जिसकी प्रतिष्ठा हो।
पंडित महेश अपने क्षेत्र के एक प्रतिष्ठित व्यक्ति हैं।