അർത്ഥം : हिंदूंच्या त्रिमूर्तींपैकी एक, विश्वाचे पालन करणारी देवता.
ഉദാഹരണം :
विष्णूने प्रसन्न होऊन धृवाला वरदान दिले.
പര്യായപദങ്ങൾ : अच्युत, केशव, जनार्दन, त्रिविक्रम, नारायण, मधुसुदन, रमाकांत, रमानाथ, रमापती, रमारमण, रमावर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीनायक, लक्ष्मीपती, विष्णू, वैकुंठनाथ, श्रीवास, सत्यनारायण, हरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिन्दुओं के एक प्रमुख देवता जो सृष्टि का पालन करने वाले माने जाते हैं।
राम और कृष्ण विष्णु के ही अवतार हैं।The sustainer. A Hindu divinity worshipped as the preserver of worlds.
vishnuഅർത്ഥം : यदुवंशीय वसुदेवाचा पुत्र जो विष्णूच्या दशावतारांपैकी आठवा अवतार आहे.
ഉദാഹരണം :
महाभारताच्या युद्धात श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता
പര്യായപദങ്ങൾ : अच्युत, कृष्ण, केशव, गोपाल, गोपाळ, गोविंद, देवकीपुत्र, श्याम, श्रीकृष्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
यदुवंशी वसुदेव के पुत्र जो विष्णु के मुख्य अवतारों में से एक हैं।
सूरदास कृष्ण के परम भक्त थे।8th and most important avatar of Vishnu. Incarnated as a handsome young man playing a flute.
krishnaഅർത്ഥം : एक राग.
ഉദാഹരണം :
माधव हा मल्हार,बिलावल आणि नटनारायणाच्या योगाने तयार झाला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : माधव राग
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एक वर्णवृत्त.
ഉദാഹരണം :
माधवच्या प्रत्येक चरणात आठ जगण होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :