അർത്ഥം : तांत्रिक लोक ज्याची पूजा करतात ती वर्णमालेतील चार अक्षरे.
ഉദാഹരണം :
तांत्रिक मातृकेच्या पूजेत व्यग्र आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वर्णमाला के वे चार अक्षर जिनका तांत्रिक लोग देवी के रूप में पूजा करते हैं।
तांत्रिक मातृका की पूजा में व्यस्त है।അർത്ഥം : वर्णमालेतील अ पासून ह पर्यंतची अक्षरे.
ഉദാഹരണം :
आई मुलाला मातृका शिकवित होती.
പര്യായപദങ്ങൾ : मात्रुका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.