അർത്ഥം : बुद्धी असल्यामुळे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ मानला जाणारा,एक द्विपाद प्राणी ज्यात तुम्हा आम्हा सर्वांचा समावेश होतो.
ഉദാഹരണം :
मानवाच्या मेंदूची संरचना अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाही
പര്യായപദങ്ങൾ : मनुज, मनुष्य, मानव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any living or extinct member of the family Hominidae characterized by superior intelligence, articulate speech, and erect carriage.
homo, human, human being, man